Category: औरंगाबाद विभाग‌

अटक झालेल्या व्यक्तीला मंत्री पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही

मंत्री नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा-सिल्लोड तहसील कार्यालयासमोर भाजपाची निदर्शने औरंगाबाद : मुंबई बॉम्ब स्फोटाशी मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम शी आर्थिक सबंध असल्याकारणाने ED कडून अटक करण्यात आलेले राज्याचे…

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सावळदबारा येथे साजरी

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दोन वर्षांपासुन कोरोनाच्या माहामारीमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक बंद होती. परंतु या वर्षी प्रशासनाने थोडी शिथीलता दिल्याने शासनाचे नियम मोजक्या लोकामध्ये…

औरंगाबाद : सोयगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न

औरंगाबाद : सोयगाव रा.प.बसस्थानक परिसरात श्री. समर्थ फोटो चे संचालक महेश मानकर यांच्या मार्गदर्शनात मित्र मंडळाने उत्कृष्ट देखावा सादर करून शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करुन महाराष्ट्रा चे दैवत छत्रपती शिवाजी…

गलवाडा घरफोडी प्रकरणी चार आरोपींना पुन्हा सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील गलवाडा येथील झालेल्या धाडसी घरफोडी प्रकरणी बुधवारी सोयगाव शेंदुर्णी ता.जामनेरच्या सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारावरून तपास लावून घरफोडी प्रकरणातील चौघांना जळगाव जिल्ह्यातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.या प्रकरणी चौघांना…

वाइनचा वाद औरंगाबादेत अवतरला

दारुबंदीची चर्चा दिल्लीपर्यंत गेली, जि.प. बैठकीत घमासान! औरंगाबाद : आता मॉल आणि सुपरमार्केटमध्येही वाइन (Wine Sales) विकता येणार, या राज्य सरकारच्या नव्या धोरणावरून सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. याचे पडसाद औरंगाबाद…

औरंगाबादेत कोरोनाची लाट ओसरतेय?

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरु झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे प्रमाण कमी दिसून येत असल्याने शहरातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु…

औरंगाबाद : सावत्र आईने १२ वर्षांच्या मुलाचे दात पाडले…

औरंगाबाद : सावत्र आईने बारावर्षीय मुलाच्या तोंडावर बुक्का मारून दात पाडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर मुलाच्या २१ वर्षीय भावाने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठत सावत्र आई व वडिलांच्या विरोधात…

औरंगाबाद :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, बजाजनगर घटना…

औरंगाबाद : बजाजनगरात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.…

औरंगाबाद : मुख्य रस्त्यावरील धोकादायक डीपीचे तत्काळ स्थलांतर करा…

औरंगाबाद : सिडको प्रशासनाकडून तिसगाव चौफुली ते वडगाव कोल्हाटी या मुख्य रस्त्याच्या काम दुरुस्तीचे काम सुरू आहे या रस्त्यावर वडगाव कोल्हाटी येथील मुख्य चौकात धोकादायक ट्रांसफार्मर (डीपी) असून यामुळे वाहतुकीला…

औरंगाबाद : सिडको वाळुज महानगर परीसरात विविध कामाचे भूमिपुजन…

औरंगाबाद : सिडको वाळुज महानगर मधील महावीरनगर गट नंबर 170 येथे विधानपरिषद सदस्य शिवसेना प्रवक्ते-जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या निधीतून तयार करण्यात येणाऱ्या रोडच्या कामाचे उद्घाटन वाहतुक सेनेचे मराठवाडा कार्यअध्यक्ष…