मराठीला राजमान्यतः देन्याचे महत्व पूर्ण कार्य सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराजानी केले
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले ‘विश्व मराठी संमेलन २०२५ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित ‘विश्व मराठी संमेलन २०२५’चे उद्घाटन आज फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे…