Month: February 2025

भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या…

अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्करोग तपासणी मोहीम सुरू

आरोग्य विभागाच्या पथकाकडून ३० वर्षांवरील नागरिकांची होणार तपासणी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घ्यावी : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अहिल्यानगर – राज्य शासनाच्या निर्देशानुसार अहिल्यानगर…

⭕️मलकापूर येथे रेशीम उद्योग महाअभियान संपन्न..

♦️येरमाळा प्रतिनीधी (सुधीर लोमटे)- ♦️कळंब तालुक्यातील मलकापूर येथे रेशीमउद्योग नोंदणी व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला . कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेशीम विकास अधिकारी वाकुरे मॅडम यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला .…

⭕️परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात

♦️परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित कामे करून घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश ♦️बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी अहिल्यानगर – महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर…

यहोवा यिरे फाउंडेशनच्या वतीने चिमूर येथे रोजगार मार्गदर्शन मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार आणि सांस्कृतिक गट नृत्य स्पर्धाचे आयोजन

एन टिव्ही न्युज मराठी चॅनलचे ब्युरोचिफ फुलचंद भगत राहणार ऊपस्थीत शक्तिमान शो फ्रेम बॉलीवूड अभिनेत्री वैष्णवी मॅकडोनाल्ड आणि चिमूर तहसीलच्या पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम प्रमुख अतिथी फुलचंद भगतवाशिम:-चंद्रपुर जिल्ह्यातील चिमुर…

⭕️१९ रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप..पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त झालेल्या १९ रुग्णवाहिकांचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार मोनिका राजळे, अमोल खताळ,…

⭕️खरी गरज असणाऱ्यांना घरकुल द्या:आ.बंब

♦️गंगापूर तहसील कार्यालयात आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना गंगापूर, प्रतिनिधी : गावागावात ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांनामाहिती असते. कुणाच्या नावे घर आहे, कुणाच्या बिल्डिंग आहे. याचा सर्वे करून खऱ्या गरजवंत लाभार्थ्यांना…

रोजच्या स्वयंपाकाला दररोज बहिरम हंडी वापरा,आरोग्य सुधारेल. -संजय कडोळे

फुलचंद भगतवाशिम : सध्या सण उत्सव यात्रेचे दिवस असल्यामुळे श्रीक्षेत्र बाहिरम येथे गेलेल्या,राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार सन्मान प्राप्त समाजसेवी संजय कडोळे यांनी श्री बहिरीनाथ दर्शन करून यात्रेची पहाणी केली.यावेळी…

समुदाय,आरोग्यसेवा आणि शिक्षणासाठी एलिजा आर. बोरकुटे यांचे व्हिजन

फुलचंद भगतवाशिम:-यहोवा यिरे फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा कु.एलिजा आर. बोरकुटे, वंचित समुदायांमध्ये बदल घडवून आणणारी एक शक्ती आहेत. त्यांचे वडील, फाउंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांच्यासोबत काम करून, एलिजा आरोग्यसेवा…