⭕️डॉ. संजय अस्वले यांची करिअर कट्टा धाराशीव जिल्ह्याच्या प्राचार्य प्रवर्तकपदी निवड.
(सचिन बिद्री:उमरगा) महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा अंतर्गत धाराशीव जिल्ह्याच्या प्राचार्य प्रवर्तक पदी डॉ.संजय अस्वले यांची निवड झाली. उमरगा शहरातील…