Month: February 2025

धाराशिव जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जंयतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शांतता कमिटी बैठक संपन्न.

प्रतिनिधी (आयुब शेख ) धाराशिव जिल्ह्यामध्ये दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होणाऱ्या शिवजंयतीच्या अनुषंगाने जिल्हयात सामाजिक सलोखा, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिने मा. पोलीस अधीक्षक श्री.…

गोंदिया जि.प.विषय समितीच्या निवडणूकीत भाजपचे वर्चस्व,राष्ट्रवादीला झटका

१३ विरुध्द ३९ मते घेत भाजपचे सर्व सभापती विजयी,राष्ट्रवादीची माघार अर्जुनी मोरगाव मतदारसंघाला अध्यक्षासंह २ सभापतीपद भाजपने सडक अर्जुनी व आमगाव तालुक्याला ठेवले सभापतीपदापासून वंचित गोंदिया जिल्हा परिषदेच्या ४ विषय…

कारवाई करून ट्रॅक्टर सोडवण्यासाठी मागितले 83000 ची लाच : वनपाल अडकला एसीबी च्या जाळ्यात.

एन टीव्ही न्यूज अहेरी तालुका प्रतिनिधी:-शंकर मुत्येलवार अहेरी:- अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे घरकुल बांधकामासाठी जंगल परिसरातून माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून कारवाई टाळण्यासाठी तब्बल 83 हजार रुपयाची लाच घेताना एफडीसीएमच्या…

मनोज जरांगे पाटलांच्या मेहुण्यावर पोलिसांकडून तडीपारीची कारवाई, 3 जिल्ह्यांतून केलं तडीपार

JALNA | जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात…

तुर हमीभाव ऑनलाईन नोंदणी करावी : संतोष सोमवंशी

औसा: तुर हमीभावाने शासकीय खरेदी करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे यामुळे औसा येथे खरेदी विक्री संघात तुर ऑनलाईन नोंदणी करावी असे अहवान खरेदी विक्री संघाचे सभापती संतोष सोमवंशी यांनी केली…

⭕️जि.प.बाभळगाव शाळेचे एन.एम.एम.एस.परीक्षेत भरघोस यश.

विद्यार्थी पात्र. येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे ) –ता.८ जानेवारी महिन्यात झालेल्या इयत्ता आठवीच्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत कळंब तालुक्यातील बाभळगाव शाळेच्या सोळा पैकी बारा विदयार्थ्यांनी शिष्यवृत्ती पात्र होण्यात…

⭕️हिंदूगर्जनाचषक 2025 : महिला- पुरुषराज्यस्तरीयवजिल्हास्तरीयभव्यकुस्तीस्पर्धेसचंद्रकांतपाटीलयांचीउपस्थिती… कुस्तीचाआस्वादघेतखेळाडुंनादिलेप्रोत्साहन

पुणे, ०७ फेब्रुवारी : हिंदू गर्जना प्रतिष्ठान, पुनीत बालन ग्रुप व शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला- पुरुष राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.…

⭕चिमुर येथे भव्य रोजगार मेळावा,ऊद्दोगरत्न पुरस्कार सोहळा व समुह नृत्य स्पर्धा संपन्न

WASHIM | सध्या बेरोजगारीची समस्येचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असुन याला आळा घालण्यासाठी युवक युवतींना आपल्या स्किलनुसार रोजगार प्राप्त होणे महत्वाचे आहे जेणेकरुन त्यांच्या जीवनाच्या करीअरचा प्रश्न सुटेल.हाच ऊदात्त हेतु घेवुन…

⭕️शिर्डीत अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे

♦️शिर्डी परिसरात अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात दहा संशयित आरोपींविरुद्ध पाच वेगवेगळे गुन्हे दाखल…

⭕️कर्ज बोजा नोंद व पी .आर. कार्डसाठी सुरेश बिराजदार यांचे जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन

♦️जिल्हाधीकाऱ्यांच्या मुख्याधीकाऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना उमरगा :धाराशीव जिल्ह्यातील अनेक नगरपरिषदे अंतर्गत व उमरगा नगर परीषदेत बँकांचा कर्ज बोजा नोंद करुन घेणेसाठी व भुमीअभिलेख कार्यालयास पी.आर. कार्ड देण्यासाठी आदेशीत…