Month: February 2025

डिजीटल मिडीया संपादक संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्षपदी अजय भालेराव तर उपाध्यक्षपदी गणेश मुंडे यांची निवड

अहमदपूर दि.14 अजय भालेराव येथील एसएस न्यूज चॅनल चे संपादक तथा पत्रकार अजय भालेराव यांची नूकतीच डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या अहमदपूर तालूकाध्यक्ष पदी तर गणेश मुंडे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती…

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत  उमरगा, लोहारा तालुक्यातील कामांना प्राधान्यक्रम मिळावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांची मागणी उमरगा : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजना क्र.२ या योजने अंतर्गत टप्पा क्र. ५ रामदरा साठवण तलाव पर्यंतची…

खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धेत इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश

पडवी पठार गावचे रहिवाशी मूंबई मंडळाचे मा. अध्यक्ष तथा राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याअध्यक्ष त्यांचा मूलगा समिर साळूंके यांचे सुपुत्र मास्टर इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश.खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धा ०८…

हरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

गंगापुर प्रतिनिधीः आमोल पारखे गंगापूर खुलताबाद मतदारसंघामध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, टमाटा, फळबाग आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे झालेले आहे…

शिवजयंती निमीत येरमाळ्यात रंगणार कबड्डीचा थरार

येरमाळा प्रतिनीधी ( सुधीर लोमटे ) – कळंब तालुक्यातील येरमाळा येथे शिवजयंती निमित्त येडेश्वरी स्पोर्ट्स क्लबच्या विद्यमाने दिनांक १५ रोजी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त…

“महेश नागुलवार यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली दि. १२: “नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, आणि त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीरगती…

प्रशांत कामोने यांची युवा सेना सावनेर तालुका प्रमुख पदावर नेमनुक

रामटेकचे उपनेते सुधीर सुर्यवंशी, नागपूर ग्रामीणचे उत्तम भाऊ कापसे, प्रफुल भाऊ कापसे उपजिला प्रमुख होते आज दि. 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी शिवसेना रामटेक चे उपनेते संपर्क प्रमुख श्री. सुधिर…

गडचिरोली: हृदयविकाराच्या झटक्याने पोलिस जवानाचा मृत्यू

गडचिरोली: विशेष कृती दल / SAG गडचिरोली येथे कार्यरत असणारे पोशी / 3811 रवीश मधुमटके वय 34 वर्षे यांचा काल संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कियार ते…

उमरगा पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी:संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीना सात दिवसाच्या आत केले गजाआड

विद्यार्थ्यांना शस्त्राचा धाक दाखवून मारहान प्रकरन:आरोपी पोलिस कोठडीत धाराशिव :सचिन बिद्री उमरगा तालुक्यातील कराळी येथील श्री आगजाप्पा देवस्थानात झोपलेल्या दोन विद्यार्थ्यांना गावातील गावगुंडांनी तलवारीचा व हंटरचा धाक दाखवून मारहाण करीत…

दिवसा घर फोडी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

छत्रपती संभाजीनगर. फिर्यादी नामे सोमनाथ दादासाहेब साळुंके वय ३४ वर्ष व्यवसाय शेती रा.तितरखेडा ता.वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दि ०७/०२/२०२५ रोजी पोलीस ठाणे शिवुर येथे जाउन फिर्याद दिली की, दि…