Month: February 2025

⭕️शेतकऱ्यांना आपल्या कष्टाने पिकवलेल्या कापसाची योग्य बाजारपेठ मिळत नाही.आ प्रंशात बंब

♦️गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय कापूस निगमचे कापूस खरेदी केंद्र नियमित सुरु ठेवणेकरिता तात्काळ कार्यवाही होणे बाबत.विषयांकित प्रकरणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कापूस उत्पादक असून, त्यांचे…

समृद्धी महामार्गावर राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा अपघात या अपघातात 1 ठार तर 15 जखमी

फुलचंद भगतवाशिम:-समृद्धी महामार्गावर सकाळी ५ वाजताच्या सुमारास पुणे वरून नागपुर कडे जात असलेल्या MH 12 HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हलचा समृद्धी महामार्ग चॅनेल नं 215 वर नागपूर लेनवर वनोजा…

वाशिम जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा……!

‘महाराष्ट गौरव पुरस्कारा’ने सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत सन्मानित रेल्वे याञी एकता मजदुर संघाव्दारा हाॅटेल रायझिंग सन’ अकोला येथे पार पडला सोहळा वाशिम:-वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

ए.टी.एम. कार्ड बदलुन खात्यातुन पैसे काढुन घेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपीस अटक

करुन ६,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई. फिर्यादी तुळशीदास भानुदास गावंडे, रा. हरु ता दारव्हा जि यवतमाळ यांनी पोलीस स्टेशन दारव्हा येथे येउन फिर्याद दिली…

महाराष्ट्रात डिजिटल मिडिया धोरण राबविण्यासाठी पत्रकारितेतील ’राजा माणूस’ असलेले वरिष्ठ संपादक राजा माने साहेब यांची राज्यभरात भिंगरी….

महाराष्ट्राच्या पत्रकारितेत चांदा ते बांदा एकच नावाची चर्चा आहे ती वरिष्ठ संपादक व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने साहेबांची…. गेली ३८ वर्षे प्रथितयश दैनिकात राजकीय संपादक,वरिष्ठ…

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम

सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ नागरिक ग्रुप” कडून “उद्यान बचाव आंदोलन दि १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ ३० वा “स्व प्रमोद महाजन कला पार्क” सेनापती बापट मार्ग येथील “जेष्ठ…

⭕️महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया #धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

♦️संघटनेच्या मुंबईतील बैठकीत राजा माने यांची माहिती मुंबई : राजस्थान सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही डिजिटल मिडिया धोरण लागू करावे, यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती डिजिटल मिडिया संपादक पत्रकार…

मा.उपनगराध्यक्ष शेख यांचा मुलगा झाला सरकारी अधिकारी!महसूल सहाय्यक पदी निवड

MPSC परीक्षेत घवघवीत यश (अयुब शेख:नळदुर्ग) तुळजापूरच्या नळदुर्ग शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख ईमाम यांचे चिरंजीव शेख फरहान याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत घवघवीत यश संपादित करीत…

जामखेड शहरातील रस्ता अपघातात गेला पाचवा बळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा संताप अनावर

जामखेड शहरात रस्ता अपघातात दोन वर्षात पाच जणांचा मृत्यु अनेक जनांना अपंगत्व ठेकेदाराचा हलगर्जीपणा तर बांधकाम खात्याचे दुर्लक्ष त्वरीत निर्णय घ्या अन्यथा रोडवर ठाण मांडून बसणार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी…

आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या मराठवाडा अध्यक्ष पदी जगदीश बुलबुले यांची नियुक्ती …

गंगापुर प्रतिनिधीअमोल पारखे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्यक्षेत्र संपुर्ण भारत या पत्रकारांच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडुन त्या मागण्या मान्य करुन घेऊन पत्रकारांच्या वर होणारया अन्यायाला वाचा…