पडवी पठार गावचे रहिवाशी मूंबई मंडळाचे मा. अध्यक्ष तथा राज्य कर्मचारी संघटनेचे कार्याअध्यक्ष त्यांचा मूलगा समिर साळूंके यांचे सुपुत्र मास्टर इशांत समिर साळूंके यांचे नेत्रदीपक यश.
खोपोली येथे मॅथराॅन स्पर्धा ०८ व ०९ फेब्रूवारी २०२५ रोजी
आयोजित करण्यात आले होते.

स्केटिंग सेव्हन एंडू रन्स नॅशनल चॅम्पियन २०२४-२०२५ स्पर्धेत भाग घेवुन या सर्व स्पर्धा जिंकून सुवर्ण पदक पटकावले. पुर्ण भारतातुन एकुण दीड हजार मुलं सहभागी झाली होती. ही स्पर्धा खाजगी सहभाग होता. ह्या स्पर्धेचे प्रक्षिक्ष सतीश सिंग होते. सन्माननीय आजोबा भिकू साळूंके, वडील समिर साळूंके, मास्टर इशांत यांचे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आले.
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम