जालना : भोकरदन तालुक्यातील धावडा येथिल वयवृद्ध सायराबी गुलाम दस्तगीर यांचे आज दुपारी त्याच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मुत्यु समय त्याचे वय 85 वर्षाचे होते असुन त्यांच्या अंतिम संस्कार धावडा येथिल कब्रस्थान येथे सायंकळी 6 वाजता करण्यात आला आहेत त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातू पणतु असा मोठा परिवार असुन त्या धावडा येथिल प्रतिष्ठित तथा जालना जिल्हा कार्यअध्यक्ष व सीटू कामगार संघटना चे सोशल वर्कर अहेमद गुलाम दस्तगीर ( जेलर ) यांच्या त्या मातोश्री होत त्याच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत .