जालना जिल्ह्यातील अकोला देव ता जाफाबाद येथील जगदंबा देवी च्या यात्रेला गुढीपाडव्या च्या दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदय पुर्वी जगदंबा देवीच्या सोंगाची स्वारी संपूर्ण गावातून निघते.यावेळी माहेरी वासणी आपल्या लहान बाळाला घेऊन माहेरी येतात यावेळी मनोभावे पूजा आर्चा केली जाते गत वर्षी केलेला नवस फेडण्याची परंपरा आहे.. यावर्षी शेतकऱ्यांनी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जवळपास पन्नास साठ जोड्याच्या मालकांनी आपल्या लाखो रुपये किंमती च्या सर्जा राजा ला शंकर पटावर थरार… पार पडला… या शंकर पटाचे उदघाटन भाजपाचे नेते भास्कर दानवे कुषी मार्केट कमिटीचे चेअरमन गोंविदराव पंडित, मा जिल्हा परिषद सदस्य शालीकराम म्हस्के उध्दव दुणगहू नामदेव कुहिरे उपस्थित होते या शंकर पटाचे एक लाख ८८हजार ७७ रुपयाची बक्षीसे ठेवण्यात आले होते या शंकर पटाला हजारो शेतकऱ्यांनी हजरी लावली होती….
जालना