शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी… शेतकरी सघटनेची.मागणी…..
जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी कुषि मंडळात होळीच्या व धुळवडीच्या सणाच्या दिवशीच नैसर्गिक आपत्ती ओढली. वादळ वारा.सह पाऊसाने धो..धो…कोसाळून उभ्या गव्हाच्या पिकाची नासाडी केली तर ज्वारी पिकाची सुध्दा आतुनात नुकसान झाले…
याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी शासनाने अतिवृष्टी चे अनुदान शेतकऱ्यांना दिले नाही तेच दिनांक६व७ तारीखेच्या रात्रभर सुरुवात झालेल्या विजेच्या कडकडाट सह वादळी वारा पाऊसांनी गहू ज्वारी पिकाची आतोनात नुकसान झाले उभे पिक आडवे पडले…काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकांची नासाडी झाली… झालेले नुकसान शेतकरी उघड्या डोळ्यांनी बघवत नाही असे नुकसान झाले आहे याकडे शासनाने शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयूर बोर्डे यांनी केले आहे….
टेंभुर्णी, जालना