जालना : जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश
घनसावंगी प्रतिनिधी राजेश वाघमारे जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांची पडझड,फळपिकांबरोबरच विहिरी, रस्ते,पुल, शाळाखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची अधिकाधिक…
