३२ वर्षीय महिलेने १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचं वारंवार केलं लैंगिक शोषण…
ठाणे : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ३२ वर्षीय महिलेने नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचं वारंवार लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या…