Month: January 2023

111 दिव्यांगांचे नववर्ष कळसुबाई शिखरावर
दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा

शिवुर्जा प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वात उंच कळसुबाई शिखरावर राज्यातील 111 दिव्यांगांनी एकत्र येत नववर्षाचे स्वागत व स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाचा जल्लोष साजरा केला. शिवुर्जा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा…

पुणे: हवेली पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी 1 गाई कत्तलीला न देता गोशाळेत केले दान..!

पुणे : शिवशंकर स्वामी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नऱ्हे आंबेगाव (ता.हवेली )येथील प्रगतशील शेतकरी मा.अमोल आंबेकर यांनी गोरक्षक योगेश तनपुरे यांच्याशी संपर्क साधून आपले १ गायी, कोणतेही पैसे न घेता…

उपसरपंचपदी शारदा सिद्धेश्वर काळे यांची बिनविरोध निवड

सोलापूर : माढा..आज रोजी भोगेवाडी जाखले ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. शारदा सिद्धेश्वर काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी उपसरपंच सौ शशिकला गायकवाड अणि विद्यमान सरपंच राणी गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ…

तालुक्यात नुकसान झालेल्या केळी बागांची खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणी

जळगाव : जिल्हयातील रावेर तालुक्यातील चिनावल व वडगाव शिवारातील केळी बागेत काही विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर केळीचे खोड कापून शेतकऱ्यांचे खूप नुकसान केले. आज सदर ठिकाणी भेट…

पाथरवट कुटुंबाना नविन वर्ष व भिमाकोरेगाव शौर्यदिनाचे औचित्य साधत कपडे आणी मिठाईचे वाटप

जनतेने पाटे वरवंटे खरेदी करून समाजाला मदतीचा हात द्यावा गरजु कुटुंबियांना जगण्याचे बळ देण्याची गरज वाशिम : रस्त्याच्या कडेला आवाज करत…. छिन्नीने दगड फोडून वेगवेगळ्या स्वयंपाक घरातील पाटा, वरवंटा, खलबत्ता…