Month: January 2023

३४ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हवे-उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे आवाहन उप विभागीय अधिकारी…

राजस्थानी महिला मंडळाकडुन ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम

वाशिम:- मंगरुळपीर शहरातील देवकी भवन येथे राजस्थानी महिला मंडल च्या वतीने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला मुख्य अतिथि श्रीमती चंदाबाई दामोदर बियाणी, मधुभाभी लोहिया या…

रस्त्यावरील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी वाढली, सिडकोतील नागरिक त्रस्त..

तक्रार करूनही पथदिवे सुरू होईनात… औरंगाबाद : वर्षानुवर्ष सिडको वाळूज महानगरातील विविध भागातील पथदिवे बंद असून नागरिक व स्थानिक पदाधीकाऱ्यांकडून वारंवार वार तक्रार करूनही हे पथदिवे सुरू होत नाही, या…

जालिंदर बोरुडे ‘आदर्श समाजसेवक’ पुरस्काराने सन्मानित जालिंदर बोरुडे यांचे आरोग्य क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी

पो.नि.घन:श्याम डांगे नगर – समाजाच्या उन्नत्तीसाठी समाजातील दु:ख कमी करण्यासाठी संत, महात्म्यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारावर आज अनेक संस्था काम करत आहेत. रमाई बहुउद्देशिय संस्थाही असेच कार्य करत आहेत.…

टाकळी (बें)ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी दत्ताभाऊ सोनटक्के यांची बिनविरोध निवड

उस्मानाबाद तालक्यातील टाकळी (बे) ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टी जिल्हाचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. बिनविरोध उपसरपंच पदी दत्ताभाऊ सोनटक्के यांची निवड करण्यात आली.…

सावळदबारा येथील निखील पंढरी टीकारे यांची युवक काँग्रेस सोयगाव तालुका अध्यक्ष पदी निवड

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील निखिल पंढरी टिकारे यांची सोयगाव तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदी निवड करण्यात आली माजी आमदार तथा जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद डाॕ कल्याण काळे यांच्या हस्ते…

माध्यमांचे स्वरूप बदलल्यामुळे आज प्रत्येक जण पत्रकार
दर्पण दिन कार्यक्रमात प्रा. भारत शिरसाठ यांचे प्रतिपादन.

औरंगाबाद : सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले दर्पण वृत्तपत्र ते सध्याची स्थिती तपासून पहिली तर माध्यमांचे स्वरूप बदलले आहे. सोशल मीडियामुळे आज प्रत्येक जण पत्रकार बनलेला आहे.…

वाघाच्या दहशतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

विद्यार्थ्यांचे शाळेत शाळेत येण्याचे प्रमाण घटले व शाळा मध्यंतरी सोडून जाण्याचे प्रमाण वाढले. ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) ब्रह्मपुरी म्हणजेच विद्येची नगरी इथे बऱ्याच लांबून मुलं शाळेत शिकण्यासाठी येत असतात. काही मुले ब्रह्मपुरीच्या…

माढा येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

माढा=येथील शिवलाल रामचंद वाचनालय मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.भिकुलाल राऊत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.शिक्षणामुळे माणसाचे मन व जीवन समृद्ध होत आहे.सावित्रीबाईनी महिलांना शिक्षणाची सोय केली.आज…

नळदुर्गच्याश्री खंडोबाची महायात्रा सुरुवात…

नगर परिषद व पोलीस प्रशासन यांची जय्यत तयारी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सव, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन… महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो…