लुटण्यासाठी आलेल्या लुटारुला मिठी मारुन पकडले,डोळ्यात मिरचीची पुड टाकलेली असतांनाही प्रतिकार,ममनापुर शिवारातील घटना-
ममनापुर वस्ती (ता.खुलताबाद) येथील शेतवस्तीवर लुटण्याच्या उद्देशाने आलेल्या लुटारुला मिठी मारीत पकडुन ठेवत,कडवा प्रतिकार केला ही घटना बुधवारी घडली,या बाबत खुलताबाद पोलीस ठाण्यात अंकुश जगन्नाथ आधाने रा.ममनापुर वस्ती यांनी दिलेल्या…