उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा
*उस्मानाबाद अर्बन बँकेचे चेअरमन श्री निलेश देशमुख यांच्या वतिने करण्यात आला यावेळी सन्मान चिन्ह,शाल,नारळ व फेटे बांधूनसत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्याची नावे खालीलप्रमाणेअध्यक्ष-अमर(भैय्या)लोखंडे*उपाध्यक्ष- प्रविण(वस्ताद) देशमुख*उपाध्यक्ष- सुरज पवारसचिव-वैभव(नागेश) बावकर*सहसचिव- गणेश…