Month: January 2023

वाशिम जिल्हयामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धडक कार्यवाहीत १३,९५,९२०/- रु. चा मुददेमाल जप्त

(फुलचंद भगत)वाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या गुटखा विक्रीकरणाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता…

आरंभ प्रतिष्ठान च्या वतीने पुरातन मंदिरांचे ट्रस्टी व सेवेकरी यांचा सत्कार सोहळा.

“आरंभ प्रतिष्ठान” च्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रभादेवी/दादर/महिम विभागातील पुरातन मंदिरांचे वर्षानुवर्षे देवाची भक्ती, सेवा, पूजाअर्चा करून देवस्थान जागृत ठेवण्यासाठी मनोभावे सेवा करणारे ट्रस्टी व सेवेकरी यांचा श्रीफळ व…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आमदार ज्ञानराज चौगुलेंची प्रत्यक्ष भेट..

“या” अपूर्ण तथा प्रलंबित विषयावर झाली सविस्तर सकारात्मक चर्चा.. (सचिन बिद्री:उस्मानाबाद) सोलापूर ते कर्नाटक हद्दीपर्यंत मागील 7-8 वर्षापासून अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी…

येडशी येथे ग्राहक समितीच्या वतीने ग्राहक मेळावा व पदाधिकारी निवडी घेण्यात आल्या

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांचे हक्क व अधिकार यावरती मार्गदर्शन करण्यात आले याच कार्यक्रमांमध्ये मराठवाडा विभागाच्या काही…

स्पर्धेत टिकायचे असेल तर स्पर्धेत उतरणे गरजेचे-अमोल मोरे

शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ प्रथम. (सचिन बिद्री:उमरगा) भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे यांच्या स्मरणार्थ गेल्या ३७ वर्षांपासून आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धा…

इस्लामपूर तहसिल कार्यालयचा घेतला धरणग्रस्तांनी ताबा.

इस्लामपूर: – राहुल वाडकर गेल्या ४० वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी १६१ मोर्चे काढून अनेक आंदोलने करणाऱ्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी आज दुसऱ्या दिवशी थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन…

शिरपूर येथे दुसऱ्याच्या नावे सोशल मिडीयाचा गैरवापर करून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात

वाशिम: नुकताच शिरपूर येथे एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीच्या नावे इंस्टाग्रामवर खोटे सोशल मिडिया अकाऊंट उघडून त्याद्वारे दुसऱ्या समाजाविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पो.स्टे.शिरपूर येथे एका समाजाच्या धार्मिक…

श्रीराम वाचनालयाला एन टी.व्ही. न्यूज चैनलचे
संपादक इकबाल शेख यांची सदिच्छा भेट

जालना शहरातील ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालयाला एन टी.व्ही. न्यूज चैनलचे संपादक इकबाल शेख यासह रजत दाईमा (अहमदनगर), रमेश नेटके,जाबेर हुसेन पठाण (धावडा-भोकरदन),संतोष तळपे (घनसावगी),रावसाहेब अंभोरे (टेंभुर्णी),नाझीम मनियार(जालना),फेरोज अहेमद (जालना),आनंद इंदानी…

आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

माढा येथील नव्याने मंजूर वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाकरीता पदांची निर्मिती प्रतिनिधी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठव्यपुराव्याला यश आले असून मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत माढा येथील वरिष्ठ स्तर…

कारमध्ये पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार सापडल्याने एकास अटक

पुणे :-नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करत असताना ट्रॅफिक पोलीसांना कारमध्ये पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार सापडल्याने शिरूर ट्रॅफिक पोलीसांनी एकास अटक केली.अक्षय संजय जगदाळे वय – २८ वर्षे, व्यवसाय फायनान्स वसूली…