Month: January 2023

तब्बल 32 वर्षानंतर एकत्र आले सर्वमित्र तीच शाळा,त्याच वर्गखोल्यात आणि तेच शिक्षकशाळेला दिली 51हजार रुपयांची देणगी.

सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 1990 च्या दहावी बॅचतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा…

शिरूरमधील प्रितमप्रकाशनगरमध्ये स्वामी समर्थ यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व मंदीराचा कलशारोहणसोहळा

पुणे :-श्री .स्वामी समर्थ सेवा संस्था शिरुर यांच्या वतीने प्रितमप्रकाशनगर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले असुन या ठीकाणी श्री . स्वामी समर्थ यांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना व…

बेलदार समाजातील उपजातींच्या मुद्द्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही चंद्रपूर : (सतीश आकुलवार)‘बेलदार समाज विकासाच्या बाबतीत आपली रेष मोठी करून वाटचाल करणारा समाज आहे. बेलदार समाज उपजातींची बंधने…

किन्हीराजा येथे वरली मटक्यावर एसडीपीओ पथकाची धाड,रोख रकमेसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त,२० लोकांना घेतले ताब्यात

वाशिम:- मालेगाव तालुक्यातील किन्हिराजा येथील वरली मटक्यावर मंगरुळपीर येथिल एसडीपीओसह त्यांच्या पथकाने पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर चालू असलेल्या आठवडी बाजारातील वरली मटक्याच्या अवैध धंद्यावर २० जानेवारी रोजी दुपारी ४…

मा.पोलीस अधिक्षक साहेब वाशिम श्री. बच्चनसिंह यांनी नाथनंगे महाराज यात्रा निमीत्त ग्राम डव्हा येथे भेट

वाशिम:- दिनांक २८/०१/२०२३ रोजी रथसप्तमी जयंती निमीत्त होवु घातलेल्या नाथनंगे महाराजयात्रा ग्राम डव्हा येथे दिनांक १९/०१/२०२३ रोजी मा.पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम श्रीबच्चनसिंह यांनी भेट देवुन यात्रेच्या परीसराची पाहणी तसेच नाथनंगे…

सोन्याची चोरी करणारे ०२ चोरटे जेरबंद ; २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम:- सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करणाऱ्या कारागिरांनी सोने चोरत मालकालाच चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम येथील सोनार आशिष चौधरी यांच्या सुभाष चौक येथील सोन्याच्या दुकानात कारागीर म्हणून…

श्वान पथकाच्या मदतीने गुन्हे तपासास गती ; वाशिम जिल्हा श्वान पथकाची उल्लेखनीय कामगिरी

वाशिम : जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस श्वान पथकाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली. श्वान पथक, वाशिम येथे ०१ अधिकारी व ०७ अंमलदार नेमणुकीस असून एकूण ०३ श्वान आहेत.…

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले एनसीसी विद्यार्थ्यांचे कौतुक

चित्रकला स्पर्धतील विजेत्यांना बक्षीसाचे वितरण वाशिम – पोलीस रेझींग डे सप्ताहानिमित्त जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत भाग घेतलेल्या स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना)…

३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिमच्या अंमलदारांची सुवर्ण कामगिरी

वाशिम:-दि.०७ जानेवारी, २०२३ ते १३ जानेवारी, २०२३ दरम्यान पुणे येथे पार पडलेल्या ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये वाशिम जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण, कांस्य तसेच…

वाळूज महानगर पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर…

वाळूज महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अशोक कांबळे तर सचिवपदी संदीप लोखंडे यांची बुधवारी (दि.१८) बहुमताने निवड करण्यात अली. बजाजनगरातील वैष्णोदेवी उद्यान येथे बुधवारी वाळूज महानगर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर…