प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वतीने गौरविण्यात आले.
उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले होते. चंद्रपूर येथे अपर पोलिस अधीक्षक असताना कुलकर्णी यांनी केलेल्या कार्य व सेवेबद्दल हे पदक देण्यात आले आहे.गडचिरोली…