Month: January 2023

घातपात की आत्महत्या ? यात्रा करता गेलेला युवकचा विहिरीत आढळला मृतदेह

बुलढाणाः गाव खेड्यामध्ये आजही अनेक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यातच दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर आता मोठ्या उत्साहात परिसरात यात्रा महोत्सव साजरा केला जात आहे. अशीच बुलडाणा जिल्ह्यातील कोलारा…

मीना म्हसे यांना लोकसेवा गुणवंत गुरुजन पुरस्कार

पुणे : वढू खुर्द ( ता.हवेली ) येथील उपक्रमशील शिक्षिका, शिष्यवृत्ती तज्ञ व औषधी वनस्पती पुस्तकाच्या संपादिका मिना अशोक म्हसे यांना नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव येथे लोकसेवा प्रतिष्ठानचे…

आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान

सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक, प्रा.राहूल खरात यांची प्रतिक्रिया पुणे : आत्मचरित्र लेखिका शांताबाई कांबळे यांच्या निधनाने दलित चळवळीचे अत्यंत नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सोमेश्वरनगर,बारामती येथील युवा लेखक प्रा.राहूल खरात यांनी…

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला १२ तासात केले जेरबंद

लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांची कामगिरी पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला १२ तासात जेरबंद करण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर पोलीसांनी केली.शमशूल अली अहमद खान रा.उत्तरप्रदेश असे…

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल- प्रा. पी. आर. खरात सर ( अध्यक्ष)

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित प्रसंगी छत्रपती शाहू महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिंचोली जहागीर सांस्कृतिक प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. आर.खरात सर यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी जर…

मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोर गजाआड. 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चोरीचे 4 गुन्हे उघड, कासार शिरशी पोलीसांची दमदार कामगिरी.. लातूर : जिल्यातील निलंगा तालुक्यातील कासार शिर्शी पोलीस ठाणे हद्दीत 2023 च्या जानेवारी महिन्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या…

आडसूळ टेक्निकल कॅम्पस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चास येथे भव्य १११ फूट तिरंगा रॅली

चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे…

जन्मदात्या बापानेच आपल्या मुलांना विष पाजून स्वत: आत्महत्या केली

औरंगाबाद : शहरातील कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन्ही मुलांवर…

कुटुंबीयांनी केली शुभांगिची निर्घृणपणे हत्या.. मृतदेह जाळले शेतात

नांदेड : नांदेडच्या महापाल पिंपरी गावात एका 23 वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिच्याच कुटुंबीयांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेडच्या आयुर्वेद कोलाजात…

पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता करण्यात

पुणे : पुण्यातील मोहसिन शेख हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्रसेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयने धनंजय देसाई यांची निर्दोष मुक्तता केली…