नांदेड : नांदेडच्या महापाल पिंपरी गावात एका 23 वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिच्याच कुटुंबीयांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेडच्या आयुर्वेद कोलाजात बीएएमएस च्या तिसऱ्या वर्षात शिकत होती तिचे गावातील एक तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला शुभांगीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांनी शुभांगी लग्न ठरवण्याचा उपाय केला. केवल, तिच्या प्रेमसंबंधांविषयी कळाल्यान्नत्तर हे लग्न तुटले होते.

त्यामुळे संतापल्लेल्या जोगदंड कुटुंबीयांनी शुभांगीची हत्या केली होती. यामध्ये शुभांगीचे वडील, भाऊ, दोन चुलत भाऊ आणि मामा यांचा समावेश होता है। पोलिसन्नी या आरोपिन्ना अटक केली आहे.
अबरार शेख