*उस्मानाबाद अर्बन बँकेचे चेअरमन श्री निलेश देशमुख यांच्या वतिने करण्यात आला यावेळी सन्मान चिन्ह,शाल,नारळ व फेटे बांधून
सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आलेल्याची नावे खालीलप्रमाणे
अध्यक्ष-अमर(भैय्या)लोखंडे
*उपाध्यक्ष- प्रविण(वस्ताद) देशमुख
*उपाध्यक्ष- सुरज पवार
सचिव-वैभव(नागेश) बावकर
*सहसचिव- गणेश वीर
कोषाध्यक्ष-सुमित नलावडे
सह कोषाध्यक्ष-यशराज नलावडे
खजिनदार-आबा पवार / बिबन नलावडे
प्रसिद्धी प्रमुख-किशोर पवार
सदस्य-तमाम शिवप्रेमी येडशी
व सर्व शिवभक्त व नागरीक मोठ्याने संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी उस्मानाबाद
मो नं 9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *