उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे उस्मानाबाद अर्बन मल्ट ी निधी बँक यांच्या वतीने शिदें गटाचे उस्मानाबाद जिल्हा प्रमुख श्री सुरज महाराज सांळुके व अमोल पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने येडशी येथील शाखेत करण्यात आला यावेळी चेअरमन निलेश देशमुख ग्रा.प सदस्य सुनिल शेळके मा.ग्रा.प सदस्य कुमेश पवार आशोक देशमुख मदन पवार आबा पवार आशितोष खोबरे आशोक इंगळे ज्ञानेश्वर देशमुख शहाजीराजे देशमुख बाजीराव देशमुख यांच्यासह बँकेचे कर्मचारी मॅनेजर तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी
मो. नंबर 9922764189