पुणे : शिवशंकर स्वामी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नऱ्हे आंबेगाव (ता.हवेली )येथील प्रगतशील शेतकरी मा.अमोल आंबेकर यांनी गोरक्षक योगेश तनपुरे यांच्याशी संपर्क साधून आपले १ गायी, कोणतेही पैसे न घेता श्री वीरालयम जैन जांभूळ वाडी पुणे या गोशाळेत दान केले…ह्या शेतकर्यांनी स्वतः टेम्पोचे भाडे दिले आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्या गायी मरेपर्यंत सांभाळता टेम्पोचा खर्च देखील आम्ही करतो…या शेतकरी बांधवांचे आम्ही मनापासून आभार मानतो..!
या कार्यात गाय गोशाळेत सुखरूप सोडण्यात आपलेच गोरक्षक प्रकाश कदम , साहिल कुसेकर,श्रेयस शिंदे,आशुतोष मारणे यांचे सहकार्य लाभले हवेली पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांना ह्या बातमीच्या द्वारे आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही शेतकरी बांधवांना गोवंश कत्तलीसाठी न देता गोशाळेत सांभाळ करण्यासाठी द्यायच्या असल्यास आमच्याशी संपर्क साधावा ही नम्र विनंती..!
श्री श्रेयश शिंदे – 7720039302
श्री योगेश तनपुरे9730309172
श्री आशुतोष मारणे919021721991
एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी संदीप भगत पुणे