Month: July 2024

👉🏻लाडक्या बहीणीं साठी जीआर, तीन सिलेंडर मोफत मिळणार.

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचा जीआर नुकताच राज्य सरकारने प्रसिद्ध केला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार असून एका कुटुंबात…

👉🏻एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार..

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. येत्या ९ ऑगस्टपासून एसटी महामंडळातील १३ संघटनांनी संप पुकारला आहे. यामुळे राज्यात एसटी थांबणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली…

हेडलाईनः बाळापूर शहर भाजपाध्यक्षपदी बंटी महाराज.

बाळापूरः भारतीय जनता पार्टीचा बाळापूर शहरध्यक्षपदी शिवम कानकुब्ज उर्फ बंटी महाराज यांची अकोला भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी नियुक्ती पञाव्दारे केली.भारतीय जनता पक्षाच्या मुल्याधिष्ठित व विकासाभिमुख प्रणालीवरील त्यांचा स्नेह…

सातलिंग स्वामींच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात बच्चू कडुचा सरकारवर प्रहार

महाराष्ट्राला कडू आणि या विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज -बच्चू कडू तुम्ही जणतेचा आवाज व्हा:मी स्वतः तुमच्यासोबत आहे-बच्चू कडू (सचिन बिद्री :उमरगा) आमदार आणि जनतेमध्ये सेवाभाव नसेल तर त्या आमदार आणि…

मंगरूळपीर तालुक्यातील ‘त्या’घरकुल प्रकरणाविषयी कारवाई अजुनही गुलदस्त्यातच

घरकुल न बांधताही शासनाचा निधी हडप करणारांवर कारवाई कधी? शासनाच्या निधीला चुना लावणार्‍यावर कारवाई होणार की ‘घेवुन देवुन सेटलमेंट’ करणार? ग्रा.पं.मार्फत घरकुल घरकुलाचे बांधकाम पुर्ण न करणार्‍या लाभार्थ्यांना नोटीसही हवेतच…

एनजीपी ४५११ बागलाण तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेची नूतन कार्यकारिणी घोषित.. अध्यक्षपदी मनोहर सावकार तर सचिव पदी स्वप्निल आहिरे यांची नियुक्ती

स्वप्निल अहिरे, आराई वार्ताहर :- कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य अध्यक्ष तथा मंत्री बच्चुभाऊ कडू व राज्य सरचिटणीस गिरीश भाऊ दाभडकर यांच्या नेतृत्वाखाली एनजीपी ४५११ ही संघटना लढत आहे व त्यांचे…

मदन वामन पातुरकर विद्यालयात विविध उपक्रम राबवून शिक्षण सप्ताहाची सांगता

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचलित डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात 22 जुलै ते 28 जुलै शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण सप्ताह विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव…

महायुती सरकारला शेतकरी सन्मान निधी चा पडला विसर बळीराजा केडे मात्र दुर्लक्ष.

लाडका भाऊ योजनेमधे ही केला दुजाभाव अनेक लाडके भाऊ या योजनेपासुन वंचित छत्रपती संभाजीनगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरमहायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण व लाडका भाऊ या योजना जाहीर केल्या. या योजनेमुळे…

उमरखेड शहरातील रामकृष्ण नगर मधील रस्त्याची झाली दुरावस्था

कर वसूली साठी मात्र न.पा. प्रशासन दक्ष उमरखेड : – उमरखेड शहरातील प्रत्येक नगर व अनेक वार्डा मध्ये विकास कामे भरपूर प्रमाणात सुरू असल्याचा दावा करून नगर पालीका प्रशासन व…

मा.मंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहायक सातलिंग स्वामींचा स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळा

जिल्हा कर्मचारी संघटना व मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद,श्री 108 डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सूतरेश्वर…