नगरपरिषद करत आहे अल्पसंख्यांक वार्डा कडे दुर्लक्ष- राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार
चौकटसाक्षी नगर हा बहु संख्या मुस्लिम आबादी असलेला वॉर्ड आहे ,त्यामुळे या ठिकाणी जाणून बुजून आमच्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहे..!!!!! नदीम पठाणशहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस