धाराशिव जिल्ह्यामध्ये गांजा तस्करी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.”
प्रतिनिधी( आयुब शेख ) धाराशिव जिल्ह्यामध्ये गांजा तस्करी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड. मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक…