प्रतिनिधी (नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांना सर्वोत्कृष्ट मिसींग निर्गती उत्कृष्ट दोषसिध्दी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
“माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सन साजरा होतोय गर्दीतला.”
जनतेची सुरक्षा करण्यासाठी कधीही तत्पर असणारे पोलीस कर्मचारी. कधी कधी तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःला संकटात झोकणारे, आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या पोलीस अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांची जिगरबाज अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
नळदुर्ग हद्दीतील मिसींग प्रकरणाचा तात्काळ शोध घेऊन जास्तीत जास्त मिसींगची निर्गती कसक्दा संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आपले व आपल्या सहाव्यांचे हार्दिक अभिनंदन…!! आपण भविष्यातही अशीच कामगिरी कराल अशी अशा बाळगतो. हार्दिक शुभेच्छा प्रमाणपत्र देऊन पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गौहर हसन, यांनी दिले. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कामगिरीची तपशील
(1 ) (JMFC ) 23.7% (2) (SESSION) 30.00℅ (3) (IPC) 23.7% (4) (SLL)50.OO% (5) (OVER) 26.08%.
नळदुर्ग पोलीस ठाणे अंतर्गत कायदा आणि सविस्तर अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध धंदे यांना आळा घातला आहे.चोरट्यांच्या उसके आवडले आहे. गावगुंडांना खाकीची धाक दाखवत नळदुर्ग परिसरात शांततेत आणि अबाधित राखण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे. हा पुरस्कार मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून कौतुकाचे वर्षाव होत आहे.
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
लोके भवाञ्जगदिनः कलयावतीर्णः
सद् रक्षणाय खलनिग्रहणाय चान्यः ।
कश्चित् त्वदीयमतियाति निदेशमीश
किं वा जनः स्वकृतमृच्छति तन्न विद्मः