Month: July 2024

अहमदनगर-नगरच्या लाचखोरमंडलाधिकारी व तलाठ्यावर गुन्हा दाखल

सावेडी उपनगरात प्लॉटची नोंद मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडलाधिकारी व तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. मंडलाधिकारी शैलजा देवकाते व तलाठी सागर भापकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची…

सोमवारी बच्चू कडू उमरग्यात:कोणावर होणार प्रहार..?

गब्बर आ रहा है:होणार प्रशासनावर प्रहार सचिन बिद्री:उमरगासोमवार दि 29 जुलै रोजी दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी ठीक…

Ahmednagar – येथील मुळा धरण निम्मे भरले

अहमदनगर जिल्ह्यात असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे मुळा धरण गुरुवारी (ता.२५) सायंकाळी सहा वाजता क्षमतेच्या निम्मे भरले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणात १२९८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. तर कोतूळ…

सैराट बाईकस्वार व अल्पवयीन वाहन चालकांवर मंगरुळपीर पोलीसांची धडाकेबाज कारवाई

शाळा वेळात मुख्य चौकात पोलीस तैनात करुन वाहन नियम मोडणारास दिला कायद्याचा दणका फुलचंद भगतवाशीम:-मंगरुळपीर येथे मुख्य चौकात व ठिकठिकाणी शाळा भरायच्या आणी सुटायच्या वेळात दि.२५ जुलै रोजी पोलीस तैनात…

◆अखेर शिवरायांच्या पुतळा स्थापनेचा तिढा सुटला; त्या चारही व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था

◆गाळे धारकांची न्यायालयातून माघार ◆उमरखेड प्रतिनिधी-/ मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन,राजकीय श्रेयवाद व इतर प्रशासकीय बाबींमुळे छत्रपती शिवाजी महाराजांची पुतळा स्थापना प्रक्रिया रखडून होती. त्यात काही असंतुष्टांकडून सामाजिक तेढ निर्माण व्हावा…

अल्पवयीन वाहन चालकांचा मंगरूळपीर शहरासह ग्रामीण भागात सुळसुळाट

कायद्याचा धाक नाही की विभागाची डोळेझाक? आरटीओ आणी पोलीस विभागाने लक्ष देण्याची गरज फुलचंद भगतवाशीम:-अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी व अन्य अल्पवयीन मुलांच्या हातात स्कूटर, मोटार सायकल,पल्सर ही वाहने दिसून येत असून…

गोरनायकन बंजारा महिला झाल्या संघटित,कार्यकारिणी जाहीर : पदग्रहण सोहळा उत्साहात

फुलचंद भगतवाशीम : संत सेवालाल महाराज संस्थान आययूडीपी वाशिम येथे गोरनायकण बंजारा महिला संघटना महाराष्ट्र राज्य शाखा वाशिम चा पदग्रहण सोहळा 20 जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष लागवड…

राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड आगारात कामगार पालक दिन तथा प्रवासी राजा दिनाचे आयोजन

उमरखेड :राज्य परिवहन महामंडळाच्या कामगाराच्या वैयक्तिक वसंघटनात्मक प्रश्नांची तथा अडीअडचणीची सोडवणूक आगारातच तात्काळ व्हावी या उदांत हेतूने राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांकडून कामगार पालक दिनाचे आयोजन करण्याचे आदेश उमरखेड आगाराला…

मंगरुळपीर येथे कागदावर घरकुल पुर्ण दाखवुन शासनाच्या निधीला चुना लावणार्‍यावर कारवाई होणार की ‘घेवुन देवुन सेटलमेंट’ करणार?

वेळेत बांधकाम सुरू न करणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांवर होणार कारवाई ग्रा.पं.मार्फत घरकुल घरकुलाचे बांधकाम पुर्ण न करणार्‍या लाभार्थ्यांना नोटीस फुलचंद भगतवाशीम:-वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२३ ते २०२४ या…

नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या इसमाचा मृतदेह गाव तलावातुन आपत्कालीन पथकाने शोधून काढला

मंगरुळपीर येथील घटना फुलचंद भगतवाशिम:-पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीरच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर 20 फुट खोल…