लोकांचे समाधान; जिल्हा परिषदेकडे येणाऱ्या तक्रारीत घट:
तक्रार निवारण दिनी 48 तक्रारींचा निपटारा वाशिम:-दि.18 जुलै सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे बारा तास जिल्हा परिषदेच्या सभागृहांत 48 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. यापैकी 30 तक्रारी संबंधित विभाग…