section and everything up until
* * @package Newsup */?> राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे - | Ntv News Marathi

उमरखेड – पुसद रस्त्यावर वाढत्या खड्या मुळे नागरीक त्रस्त ; साबां विभाग मुंग गिळून गप्प !

: खड्यापायी वाहणाचा अपघात – पाच वर्षा पासुन खडे जैसे थे .
उमरखेड :-
तालुक्यात उमरखेड – पुसद राष्ट्रीय महामार्गावर वाढते खडे पडल्याने नागरीका सह वाहण धारक त्रस्त झाले . पावसाचे दिवस सुरु झाले संपूर्ण रस्ता २० कि . मी . हा संपूर्ण उखडला रस्त्यावर जागो जागी खडे पडले उमरखेड – पोफाळी – पुसद – शहर – गांवडे कॉलेज कडे जाणारा रस्ता हरदडा – विडूळ – ढाणकी सह रस्त्याची वाट खड्यामुळे लागली खड्या पायी बऱ्याच वाहणाचा मुत्यू झाला तरी संबंधीत मुंग गिळून गप का असा प्रश्न आहे . रस्ते दुरुस्ती साठी शासणाने करोडो रुपये निधी दिला तो फक्त संबधीत विभागाने व कंत्राटरने गायब केला मागील पाच वर्षे झाले उमरखेड -पुसद राष्ट्रीय महामार्गावर खडे पडले खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले हा रस्ता नागपूर तुळजापूर रस्ता असुन रस्त्यावर खडे वाढले . तरी याकडे कोणीही लक्ष देत नाही उमरखेड विधान सभेत प्रतिनिधीत्व करणारे यांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीसाठी शासणाकडे पाठपुरावा करावा . शासण रस्ता दुरुस्ती साठी करोडो रुपये देतो पण रस्ते का व्यवस्थीत होत नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया आहेत . उमरखेड – पूसद रस्ता सुधारीत करावा अशी मागणी नागरीकांची आहे .
सोबत फोटो –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *