Category: जालना

शिक्षण महर्षी दादासाहेब म्हस्केंच्या स्वप्नातील सिद्धार्थ महाविद्यालय: आधुनिकतेची कास धरणारे शिक्षणाचे माहेरघर..!

जाफराबाद, जालना: “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” या उक्तीप्रमाणे, शिक्षण महर्षी मा. दादासाहेब म्हस्के यांनी मराठवाड्यातील, विशेषतः जालना जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतत आधुनिकतेची कास…

सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नांवर घेवंदे यांनी घेतली मुख्य सचिवांची भेट, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा ऐरणीवर..!

जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी मुंबई मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सामाजिक न्याय…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस जाफराबादमध्ये वही-पेन आणि फळवाटप करून साजरा..!

जाफराबाद: महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जाफराबाद येथील…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाफराबाद तालुका संपर्क प्रमुख पदी राहुल भीमराव गवई यांची नियुक्ती.

जाफराबाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका संपर्क प्रमुख पदी राहुल भीमराव गवई यांची नियुक्ती प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा सुनील मगरे यांच्या हस्ते छत्रपती…

वाहेगाव येथे खत टंचाईमुळे शेतकरी वर्ग नाराज व शेतकऱ्यांची तात्काळ पुरवठ्याची मागणी..

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखेगंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे २६ जून रोजीवाहेगाव परिसरात सध्या खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच खतांचा पुरवठा खंडित…

जालना शहरातील दोन दूध डेअरींवर महानगरपालिका पथकाची कारवाई

JALNA | जालना शहरातील दोन दूध डेयरींवर महानगरपालिका पथकाने कारवाई करत, दोन क्विंटल प्लास्टिक कॅरीबॅग जप्त केल्या आहेत. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली असतानाही, या दूध डेयरीमधून या प्लास्टिकचा…

धावडामध्ये वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘बत्ती गुल’ आंदोलन

केंद्र सरकारने बनविलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ च्या विरोधात आता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली देशभरात या कायद्याविरोधात जनजागरण मोहीम सुरू आहे आणि…

भरधाव हायवाची पिकअपला धडक; १५ महिला जखमी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भरधाव हायवाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने १५ महिला जखमी झाल्या. त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास रेलगाव पाटीजवळ भडगाव…

पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीसांची पत्रकाराला धमकी !

तालुका पोलीस ठाण्यात तक्रार, पत्रकार संरक्षण कायद्याबाबत ठाण्याचे पोलीस अधिकारी अनभिज्ञ ! JALNA | पोलीस ठाण्याच्या आवारातच एका पत्रकाराला बुधवार (दि 2) रोजी सुनील भारती, विलास गायकवाड, गणेश सातपुते तिघे…

पारध पोलिसांनी जप्त केली धारदार तलवार””””””””””””””””””””””””””””””””””””””तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

भोकरदन तालुक्यातील कोदा येथील २३ वर्षीय ऋषिकेश उत्तम घनघाव तरुणांकडून पारध पोलीस स्टेशनने धारदार तलवार जप्त करण्याची कारवाई केली असून या प्रकरणी सदरील तरुणावर सि.आर, नंबर ४४/ २०२५ कलम ४,२५…