पारध पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल रु. ७५ हजार किमतीचा दारूसाठा आणि मोटारसायकल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..!
जालना प्रतिनिधी, १४ ऑक्टोबर : भोकरदन (जालना) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत दोन आरोपींकडून सुमारे ₹७५,०८० किमतीचा अवैध दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली मोटारसायकल जप्त…
