Category: जालना

अंबड बस स्थानकावर रोज होतात अपघात; प्रवाशांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

अंबड, जालना: अंबड बस स्थानकासमोरील जालना-बीड रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे बस स्थानकातून ये-जा करणाऱ्या वाहनांना रोज अपघात होत असून, अनेक दुचाकीस्वारांचे…

जाफराबाद येथील समाज बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) पक्षा मध्ये प्रवेश. …….

जाफराबाद तालुक्यातील अनेक समाज बांधवांनी आज दिनांक 18 ऑगस्ट सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावरविश्वास…

जाफराबाद येथील नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) मध्ये प्रवेश.

जाफराबाद येथील नगरपंचायतच्या चार नगरसेवकांनी आज दिनांक १६ आगस्ट शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जालना जिल्हाध्यक्ष…

ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल आदर्श नगर जाफराबाद येथे आज एक विशेष उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

या शाळेत इतिहास संस्कृती आणि शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला. प्रभातफेरीत ढोल ताशा लेझीम पथकाणे तसेच स्वातंत्र्य दिनाच्या घोषवाकयाने संपूर्ण परिसराचे वातावरण प्रसन्न व…

सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात बोर्डे परिवाराच्या वतीनं ” संविधान ग्रंथाचे वाटप…..

जाफराबाद शहरातील नामांकित असलेल्या सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात श्रद्धावान उपासक आयु.सौ.सरला विजय(फौजी) बोर्डे यांच्या वतीनं वर्षावासात येणारी श्रावण पौर्णिमा संविधान ग्रंथ वाटप करुन साजरी करण्यात आली.सिध्दार्थ नगर येथील…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाकरराव घेवंदे यांचा विधान परिषदेच्या उपाध्यक्षांकडून सत्कार

JALNA | जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी विधान परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णा बनसोडे साहेब यांचा संभाजीनगर येथे भेटून हॉटेल रविराज ला…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी..!

जालना: जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पक्ष कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या…

पक्षसंघटन मजबूत करत निवडणुकीच्या तयारीला लागा- घोसाळकर,अकोला देव,टेंभुर्णी जि.प.सर्कल गटाची आढावा बैठक संपन्न….

जाफराबाद तालुक्यातील अकोला देव,टेंभुर्णी जि.प. सर्कल गटाच्या आढावा बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पक्षसंघटन अधिकचे मजबूत करत,गावा- गावात पक्षाच्या शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांनो आता पासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या…

शिक्षण महर्षी दादासाहेब म्हस्केंच्या स्वप्नातील सिद्धार्थ महाविद्यालय: आधुनिकतेची कास धरणारे शिक्षणाचे माहेरघर..!

जाफराबाद, जालना: “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” या उक्तीप्रमाणे, शिक्षण महर्षी मा. दादासाहेब म्हस्के यांनी मराठवाड्यातील, विशेषतः जालना जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतत आधुनिकतेची कास…

सामाजिक न्याय विभागाच्या प्रश्नांवर घेवंदे यांनी घेतली मुख्य सचिवांची भेट, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मुद्दा ऐरणीवर..!

जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी मुंबई मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सामाजिक न्याय…