उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस जाफराबादमध्ये वही-पेन आणि फळवाटप करून साजरा..!
जाफराबाद: महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जाफराबाद येथील…
