महाड पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात वाचनालय सुरु
रायगड : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने महाड पत्रकार संघाच्या वतीने तहसील कार्यालयात वर्तमानपत्र वाचनालय सुरु करण्यात आले. या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येणार आहे. संविधान दिनाच्या…
