डि.जे,गुलाल मुक्त वातावरणात सन साजरे करा -अप्पर अधिक्षक धरणे
कुंडलवाडी प्रतिनिधी गणेश उत्सव मध्ये डिजे मुळे ध्वनिप्रदूषण होते, व्यक्तीवर व इतर गोष्टींवर आघात वाईट परिणाम घडतात व गुलाल उधळल्याने डोळ्याची दृष्टी कायमची नष्ट होऊन बसते.गुलाल ऐवजी फुलांचा वापर करा,तसेच…