बारड येथील जेष्ठ महीला पंचायत समिती माजी सभापती गिताबाई शंकरराव देशमुख बारडकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले निधना समयी त्यांचे वय ८० वर्षे होते त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर दी.२० रोज बुधवार सकाळी ९ वाजता श्री दत्त साई वजन काटा बारड – भोकर रोड येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे माजी जि.प.सदस्य संजय देशमुख बारडकर बारड उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या त्या मातोश्री होत्या.