Category: नांदेड

कुटुंबीयांनी केली शुभांगिची निर्घृणपणे हत्या.. मृतदेह जाळले शेतात

नांदेड : नांदेडच्या महापाल पिंपरी गावात एका 23 वर्षीय तरुणीची प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरुन तिच्याच कुटुंबीयांनी निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. शुभांगी जोगदंड ही तरुणी नांदेडच्या आयुर्वेद कोलाजात…

कुंडलवाडी नगर परिषदेत गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

कुंडलवाडी प्रतिनिधीकुंडलवाडी नगर परिषदेत प्रजासत्ताकदिना निमित्त मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.तदनंतर शहरातील विविध विद्यालयातील दहावी,बारावी परिक्षेतील गुणवंत विध्यार्थ्यांचा व प्रभात फेरेतील समावेश असलेल्या विविध शाळेतील मुख्याध्यापकांचा नगर…

बरबडा शिवारात मातीची अवैध “लूट” प्रशासनानीच दिली काय “सुट”..??

जिल्हाधिकारी राऊत यांनी लक्ष देण्याची दिलीपराव धर्माधिकारी यांची मागणी बरबडा/प्रतिनिधी : नायगाव तालुक्यातील बरबडा शिवारात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर माती उत्खनन होत असल्याने,नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अक्षरशः माती झाली असून,यामुळे…

धर्माबाद शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी शिक्षकाविरुध्द धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीस तात्काळ अटकधर्माबाद शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी धर्माबाद…

नवनियुक्त तालुका अध्यक्ष संजय अप्पा बेळगे यांच्या नायगाव जंगी सत्कार

नांदेड : जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय अप्पा बेळगे यांची काॅग्रेस पक्षाने काॅग्रेसच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड केली त्या अनुषंगाने रविवारी दुपारी नायगाव येथे जंगी स्वागत करून पुढील कार्यास…

गोरगरीब समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठीच महासभा……

महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांचे प्रतिपादन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची संयुक्त सभा नांदेड येथे संपन्न महाराष्ट्र आणि विदर्भातील असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नांदेड : महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने महाराष्ट्र आणि…

मातोश्री कै.सौ. केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराचेनायगाव मध्ये वितरण

नांदेड : नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी. नायगाव येथील मातोश्री कै.सौ.केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यार्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह ,कवितासंग्रह आणि बालसाहित्य विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष…

बरबडा येते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

नायगाव :- दि.06/10/2022 रोजी मौ. बरबडा येते आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ठीक 10:00 वाजता पोचेमा मदिर येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली.दुपारी…

राज्याचे लोकप्रिय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य समाज उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे उद्घाटन

नांदेड : राज्याचे लोकप्रिय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य समाज उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे थाटात उद्घाटन संपन्न झाले नांदेड येथील नगरेश्वर मंदिर वतिने आयोजित नांदेड येथील चांदोबा…

किनवट तालुक्यातील ईस्लापूर पासून जवळच असलेल्या इरेगाव, येथील गणपत लक्ष्मण बेदरे, या शेतकऱ्याचे शेतातील जागलीवर गाय गोरे बांधले असता वाघाने हल्ला करून गोऱ्याला ठार मारले तसेच गाईला घायाळ केले .सदरील शेतकऱ्याचे सुमारे तिस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे..

सदरील घटनेची माहिती गणपत लक्ष्मण बेदरे, यांनी तात्काळ वन विभाग ईस्लापुर याना माहिती दिल्याने घटनेचा पंचनामा वनपाल गुद्दे ,वनरक्षक सय्यद , यांनी केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी दीक्षा मोरे ,यांनी शवविच्छेदन…