Category: नांदेड

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा लागू करा

नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा लागू करण्याची मागणी किसान युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजी विश्वंभर पाटील शिंदे व अंतरगाव येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना…

तब्बल १२ लाख ७१ हजारांचा गुटखा जप्त, एकास अटक !

नांदेड : बिलोलीच सहायक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यानी संयुक्त पथक तयार करून काहाळा( बु )ही सर्वांत मोठया…

इकलीमाळ येथे संत पर्वतेश्वर महाराज यांच्या समाधीच्या हजारो भाविकांनी घेतले दर्शन.

नांदेड : नायगाव तालुक्यातील इकलीमाळ येथील संत पर्वतेश्वर महाराज यांच्या मंदिरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी पर्वतेश्वर महाराजांचे दर्शन घेतले व हजारो नारळ धुनि मध्ये टाकून महाप्रसादाचा लाभ घेतला कोजागिरी पौर्णिमेनिमित्ताने…

कुंडलवाडी येथे ईद ए मिलादून्न नबी उत्साहात

सामाजिक,धार्मिक,अन्नदान कार्यक्रम संपन्न नांदेड : कुंडलवाडी येथे ईस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांचा जयंती निमित्त अहेले सुन्नत वल जमात चा वतीने विविध सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करीत शहरातून जुलूसे ईद…

परमेश्वर पा. डोईफोडे यांची महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड

नांदेड : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेल्या वर्षांपासून लढणाऱ्या आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी सुपुत्र परमेश्वर व्यंकटराव पाटील इज्जतगांवकर यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक…

नायगांव तालुका पं. स. कार्यालयात केंद्र चालकांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड : महाराष्ट्र शासनाने नुकतेच अद्यावत केलेल्या महावनगाव ई नोंदणी प्रणाली मध्ये गाव पातळीवरील ग्रामपंचायत केंद्र चालकांनी कशाप्रकारे कामे करावीत याबाबत नांदेड जिल्हा सीएससीचे मास्टर ट्रेनिंग ट्रेनर हणमंत बसवदे यांच्यामार्फआज…

साईबाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली

नांदेड : नायगाव येथील भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या नवसाला पावणाऱ्या प्रति शिर्डी स्वरूप समजले जाणाऱ्या साईबाबा मंदिरात साईबाबांच्या 104 व्या पुण्यतिथी दिन व दसरा निमित्ताने साईबाबांचे मंगलस्नान पूजा आरती महाप्रसाद…

अस्वलदरी येथील शेतकरी विज पडून जागीच ठार

नांदेड : शेतातील आखाड्याकडे रात्री झोपण्यासाठी गेलेल्या व बैलांना वैरण टाकून रात्री एक वाजता शेतातील पिकाची वन्यप्राणी धुमाकूळ घालीत पिकांचं नुकसान करीत असल्याने बांधावर गेलेल्या गंगाधर जळबा बैलकवाड वय 47…

वाडी वस्ती तांड्यातील शाळा बंद करण्याचा हुकुमी निर्णय वापस घ्या गोर सेनेची मागणी

नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील वाडी वस्ती तांड्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय वापस घ्या अन्यथा गोर सेनेकडून आक्रमक घेराव आंदोलन छेडणार छेडण्यात येईल राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या…

पोलीसांच्या धाडसत्रात नायगावला आठ जुगारी अटक : ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी शहरातील वामन नगरच्या बाजूला असलेल्या शेतात जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना समजताच त्यांनी तातडीने दि. ३ आक्टोबरच्या रात्री १.३०…