नांदेड : राज्याचे लोकप्रिय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य समाज उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे थाटात उद्घाटन संपन्न झाले

नांदेड येथील नगरेश्वर मंदिर वतिने आयोजित नांदेड येथील चांदोबा मंगल कार्यालय मध्ये 49 वा आर्य वैश्य समाज बांधवांच्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे वने मत्स्य सुप्रिया मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच हिंगणघाट चे आमदार सुधीर कुणावार, काशी अन्नपूर्णाचे सचिव विलास बच्चू , महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते, बिपिन गादेवार, बालाजी बच्चेवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, दत्तात्रय पारसेवार ,बालाजी येरावार, यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वासवी माता व रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन उद्घाटन करण्यात यावेळी महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक विदर्भ राज्यातून राज्यातून चे देण्यासाठी वधू वर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते

परिचय मेळाव्यात 400 वधू व वर यांनी आपला परिचय दिला यावेळी उद्घाटन पर भाषणामध्ये वने व मत्स्य मंत्री सुधीर भाऊ मंदिर समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करून आपला समाज सर्व क्षेत्रांमध्ये प्रिय होत असून ते समाजासाठी उल्लेखनीय बाब आहे सूत्रसंचालन बासरी व बंडेवार यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *