ग्रामपंचायतीचे दुर्लछ
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनीला भविष्याचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी शिवाजी चौक ते जुना रेल्वे स्टेशन रोड,जुना चमडा बाजार रोड तब्बल दोन की. मी.चा चिखलमय प्रवास करून विद्यालयात जावे लागते धाराशिव तालुक्यातील येडशी हे जवळपास20000 च्या आसपास लोकसंख्या आहे,कर्मवीर जगदाळे मामा यांचे जनता उच्च माध्यमिक विद्यालय असून त्या शाळेत येडशी येथील विद्यार्थ्यांना तब्बल जान्या करीता दोन कि मी चा चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असून या कडे ग्रामपंचायत प्रशासन फक्त बग्याची भूमिका घेत असल्याचे दिसत आहे,

जून पासून पावसाळा सुरू झालेला असून ज्या मार्गाने विद्यार्थी जातात त्या मार्गाने पूर्णता चिखल आणि गुडघ्या इतके पाणी साचते तरी देखील ग्रामपंचायत प्रशासन या बाबीकडे गांभीऱ्याने लक्ष न देता बग्याची भूमिका घेत असल्याने पालकात या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्थी करून विध्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा अशी ग्रामस्थ तथा विध्यार्थ्यां कडून होत आहे,
प्रतिनिधी रफीक पटेल
येडशी धाराशिव
हो.9922764189