‘ई-केवायसी’ सर्व्हर डाउनमुळे रखडली;लाभार्थींचा वेळ व खर्च वाया…?
फुलचंद भगतवाशिम:-शासकीय स्वस्त धान्य योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी करण्याचे निर्देश आहेत. परंतु सर्व्हर डाउन असल्याने हे ई-केवायसी करताना अडचणी येत असल्याची स्थिती आहे.या मशीन मध्ये तर दोन सिम आहे परंतु एक…