Month: August 2024

👉🏻शेतकर्‍यांच्या वीजबिल माफीसंदर्भात जीआर निघाला : देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा जीआर राज्य सरकारने काढलेला आहे. आगामी वर्षानंतर राज्यात आमचेच सरकार पुन्हा येणार आहे. तेव्हा आम्ही पुन्हा वीजबिल माफ करू, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…

👉🏻अहमदनगर शहरातील १५० कोटीच्या निधीतील पहिल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात – संग्राम जगताप

अहमदनगर : नगर शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून १५० कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते…

👉🏻श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड..

अहमदनगर : श्रीरामपूर येथे घरात घुसून कुऱ्हाडीचे वार करत एकाचा खून तर दोघांना गंभीर जखमी करणारे आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत जेरबंद केले. आकाश इंद्रभान बर्डे (वय २२,…

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा पंधरा कोटी रुपयाचा निधी खड्ड्यात ढाणकी ते सावळेश्वर आणि ढाणकी ते गांजेगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह ?

उमरखेड .( शहर प्रतिनिधी)ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहे परंतु शासनाच्या उपलब्ध निधीतून बेसुमार व दर्जाहीन पद्धतीचे कामे करून तालुक्यातील ढाणकी ते सावळेश्वर व…

👉🏻मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द..

मराठा नेते मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. जरांगे यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना पुणे न्यायालयाने मोठा दिलासा…

👉🏻अहमदनगर जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सात लाख अर्ज..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नगरसह राज्यात युद्धपातळीवर काम सुरू आहे. अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र, ग्रामसेवक आदी अधिकारी या योजनेत महिलांचे अर्ज दाखल करण्यासाठी राबत आहेत. नगर जिल्ह्यात आतापर्यंत ७…

मंगरुळपीर येथील वाय सि प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये फ्रुट अॅक्टीव्हीटी कार्यक्रम उत्साहात साजरा

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले रंगीबेरंगी फळांचे प्रतिनीधीत्व फुलचंद भगतवाशिम:-स्थानिक मंगरुळपीर येथील वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये फ्रुट अॅक्टीवीटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विविध फळांची माहीती व आहारातील महत्व विद्यार्थ्यांना समजावुन…

मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथील ग्रा.पं.च्या अनियमीतते संदर्भात कारवाईच्या मागणीसाठी पं.स.सदस्याचे स्वातंञ्यदिनी आत्मदहन

15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद समोर आत्मदहन करण्याचा इशारा फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील मौजे पेडगाव येथील ग्रामसेवक श्री. आर. बी. हरणे यांचे पेडगाव ग्रामपंचायत मधील अनियमित आणि प्रलंबीत कारभाराची…

“महसूल” विभाग जिल्हा प्रशासनाचा कणा-जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

महसूल पंधरवड्याचा उत्साहात शुभारंभ गुणवंत अधिकारी – कर्मचारी सन्मानित फुलचंद भगतवाशिम:-प्रत्येक ठिकाणी महसूल विभाग काम करतो. जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या काळात महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून कामे करतात. संपूर्ण जिल्ह्यात…

ऊपजिल्हा रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरू करण्याची मागणी

फुलचंद भगतवाशिम:-महाराष्ट्र शासन द्वारे कारंजा उपजिल्हा रुग्णालयात जनसामान्य व गरीब पीड़ित रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी डायलेसिस सेंटर उभारण्यात आले आहे,परंतु सदर डायलेसिस सेंटर अजूनपर्यंत सुरू न झाल्याने पीडित रुग्णांना खूप…