नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे अद्य कर्तव्य –आ.ज्ञानराज चौगुले.
दाळिंब ग्रामस्थांनी आ.ज्ञानराज चौगुलेंचा केला भव्य सत्कार. (सचिन बिद्री:उमरगा) मौजे.दाळींब येथे विशेषतः मागील 02 वर्षाच्या कालखंडात विविध मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भरघोस असा निधी मंजूर केला.…