Month: August 2024

एक नंबर ला ओबीसीला मतदान तर दोन नंबरला..

एक नंबर ला ओबीसीला मतदान तर दोन नंबरला एससी एसटीला मतदान करा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर..ओबीसी आरक्षण बचाव मेळावा भूम नगरपालिका समोर आयोजित प्रसंगी लोकांना आव्हान करण्यात आले.

कंगनाराणावत ची आक्षेपार्ह बडबड..

भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य केले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे सुनियोजित षडयंत्र आहे, असा आरोप शेतकरी नेते अजित…

अहमदनगर | जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर..

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ८४ ग्रामपंचायतींच्या रिक्त असणार्‍या १५५ जागांच्या निवडणुका लांबवणीवर पडणार आहेत. निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हा प्रशासनास तोंडी सूचना देत आता विधानसभा निवडणुकीनंतर या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात…

महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य… नरेंद्र मोदी

भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी…

अनुसूचित जाती, जमातीमध्ये वर्गीकरण करण्याबाबत .! अरुण निकम यांची प्रतिक्रीया

छत्रपती संभाजीनगर गठन केल्यामुळे अनुसूचित जाती अंतर्गत परस्पर द्वेष व टोकाचा संघर्ष निर्माण होऊ शकतो. शासनाने एकाच जातीच्या दबावाखाली समिती गठन करणे न्यायोचित नसून हे कृत्य संविधानाच्या मुळ तत्त्वांना छेद…

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं दीर्घ आजारानं निधन

मतदार संघात शोककळा हैद्राबाद मध्ये किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते गेल्या अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व…

एस टी कर्मचारी पुन्हा जाणार संपावर..

येत्या ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी कृती समितीने सरकारला इशारा दिला असून ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या…

भूम शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार व धारदार शास्त्र वार..

प्राथमिक माहिती अशी मिळाली की सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान भूम पोलिसात मुलगी आणि आई आली आणि त्याच्यावर झालेल्या घटना ची माहिती दिली असताना तात्काळ त्या मुलीला घेऊन ग्रामीण रुग्णालय भूमिती…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एक आरोपी अटक;वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-दिनांक २४/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती…

अहमदनगर | गणेशोत्‍सव व ईद ए मिलाद सण गुण्यागोविंदाने साजरे करा : जिल्हाधिकारी सालीमठ

जिल्‍ह्यात आगामी काळात साजरे होणारे गणेशोत्‍सव, ईद-ए-मिलाद यासह इतर सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले…