section and everything up until
* * @package Newsup */?> नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं दीर्घ आजारानं निधन | Ntv News Marathi

मतदार संघात शोककळा

हैद्राबाद मध्ये किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते

गेल्या अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत , जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात अग्रेसर पणे सहभागी होऊन कार्य पूर्णत्वास नेणारे , जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्ह्यानी आज गमावले, हि झीज कधीही न भरून येणारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *