Category: महत्त्वाच्या बातम्या

वाळुज महानगरात शाळा पूर्व तयारी मेळावा…

औरंगाबाद : तीसगाव येथील पारिजातनगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता. १८) शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे उद्घाटन उपसरपंच नागेश कुठारे यांचे हस्ते फित कापून झाले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले…

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा बँकेत १२१ जणांनी केले रक्तदान

लातूर : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्ताने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात बँक कर्मचारी संघटना व गट्सचिव यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या…

माळीनगरच्या पवार दाम्पत्याकडून गुढी पाडवा अनोख्यारीतीने साजरा

सोलापूर : मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पारधी आदिवासी समाजाच्या गरजू मुलांना कपडे वाटप व पाडव्याची गोड घाटी वाटप करून डॉ उषा भोईटे पवार व नंदकुमार पवार या दोघा…

राजाराम परिसरात तर गूळऐवजी आता साखरेपासुन दारु निर्मिती

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला. दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बनावट विदेशी दारुनंतर आता हातभट्टीच्या दारुतही मोठ्या प्रमाणात भेसळ करण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत .राजाराम परिसरात तर गूळऐवजी आता साखरेपासुन…

ओळख दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात ४३ तृतीयपंथीयांना ओळखपत्रांचे वाटप

पालघर : डहाणू तालुक्यातील ४३ तृतीयपंथांना सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व डहाणू तालुका तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार नरेंद्र माने ,भूषण पाटिल,इनामदार यांच्या हस्ते ओळखपत्र आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यामुळे…

जिल्ह्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ अभियान

नगर : जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भात जिल्हयातील सर्व नगरपरिषद, पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. कोरोना संकटात प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता व मोल अधोरेखीत झाले. ऑक्सिजन पुरवठ्याअभावी देशात…

गर्दी वाढली, पालिकेकडून 6 पथके नियुक्त

नगर : कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील करण्यात आले आहे. बाजारपेठेत गर्दी वाढत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. यामुळे पोलिसांसह महापालिकेच्या पथकांकडून प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर…