Category: महत्त्वाच्या बातम्या

उद्यापासून मलकापूर शहरात कॅन्सर मुक्त अभियानाला सुरुवात

बुलडाणा : संपूर्ण जगासमोर कर्करोग या आजाराने ग्रासलेले असताना भविष्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने…

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते खाँदला येथे दर्गाचे उदघाटन

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील खाँदला येते मासूम धन्वंतरी दर्गाचे नवीन बांधकाम करण्यात आले. दर्गाचे पूजारी श्री. गोविंद कोडापे यांच्या विनंती ला मान देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी खाँदला येते जावून दर्गाचे…

अहेरी शहर आज कडकडीत बंद..!

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील अहेरी येथे शहरातील पॉवर हाऊस कॉलनीजवळ श्रीरामनगर चौकातील नामफलकावर असलेल्या भगवान श्रीरामाच्या तैलचित्रावर काही दिवसांपूर्वी अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे काळे फासण्यात आले होते, ह्या घटनेमुळे अहेरी शहरातील…

चिचगड पोलिसांच्या आशीर्वादामुळे जनावरांची अवैध वाहतूक जोमात

गोंदीया:-जिल्ह्याच्या चिचगड पोलिस्टेन हद्दीत छत्तीसगड वरुन ककोडी-चिचगड मार्गे अवैध जनावरांची वाहतूक जोमात चालू असून या अवैध जनावरांच्या वाहतुकीला चिचगड पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप चिचगड पोलिस्टेसन हद्दीतील नागरिक करीत आहेत. रात्री…

सचिन मंगनाळे राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

लातुर : ग्लोबल आविष्कार फाउंडेशन नांदेडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार सचिन मंगनाळे यांना राज्यांचे पूर्व उच्च तंत्र शिक्षणराज्य मंत्री तथा पूर्व पालकमंत्री नांदेडचे मा आ. डी. पी…

राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार हा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील श्री.बाळासाहेब धुप्पे पाटील यांना

लातुर : ग्लोबल आविष्कार फाउंडेशन नांदेडच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार हा उदगीर तालुक्यातील हंडरगुळी येथील श्री.बाळासाहेब धुप्पे पाटील यांना राज्यांचे पूर्व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री तथा पूर्व…

दोन वर्षांनंतर भामरागड येथे आयोजित पंचायत समितीची पडली पार आमसभा..!

गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश गडचिरोली: भामरागड तालुक्यातील भोळीभाबळी जनता लहान लहान कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास न देता त्यांच्याशी प्रेमाने व सहकार्याने वागून त्यांच्या हितासाठी…

सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी देण्यात आले निवेदन

सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढा..! गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आज दिनांक5/5/2022 ला सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या करिता माननीय संवर्ग विकास अधिकारी प. समिती अहेरी यांना निवेदन देण्यात आले. त्या…

गोंदीया जिस्ह्यातील देवरी शहरांचे नियोजन आणि पाणी पुरवठ्याचा प्रश्न

गोंदीया जिल्ह्याच्या देवरी शहरांतील प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्याची समस्या सतत भेडसावत असल्याचे चित्र आहे. शहरातील नगरंचायत यंत्रणांकडून प्रभाग क्रमांक 12 तील रहिवाशांना रोजच्या वापरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी…

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामात उमरखेड तालुका ठरतोय अग्रेसर !

उस्मानाबाद : उमरखेड तालुक्यात मागील २०२१-२२ यावर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तब्बल दोन लाख ४१ हजार २१६ मननुष्यदिन रोजगार निर्मीती करून एक नवा विक्रम केला आहे. वैयक्तिक सिंचन विहिरी…